NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. एखाद्या कामाला त्या कार्यालयाची हरकत नाही असे ते सांगते. NOC म्हणजे अंतिम परवानगी असतेच असे नाही; बांधकामासारख्या कामासाठी बांधकाम परवानगी वेगळी लागू शकते.
हा विषय ग्रामनेत्र नागरिक मार्गदर्शिकेच्या प्रकरण ६ “ग्रामपंचायत सेवा व दाखले” मध्ये (पान 35) आहे. मार्गदर्शिका डाउनलोड करा
हे देखील वाचा
- लेख
ग्रामपंचायतीकडून मिळणारे दाखले आणि प्रमाणपत्रे
जन्म, मृत्यू, रहिवासी, कर आणि थकबाकी नसल्याचे दाखले कशासाठी लागतात आणि अर्ज करताना काय लक्षात ठेवावे ते सोप्या शब्दांत.